workout for Huge bicep( बायसेप व्यायाम )
बायसेप ( biceps)
बॉडिबिल्डरची एक ओळख दाखवणारा मुख्य मसल म्हणजे बायसेप.एखादी व्यक्ती व्यायाम करते हे त्याचे बायसेप बघून लगेच ओळखता येते. हा मसल शरीराला एक सुंदर वळण देतो.बायसेप चांगला बनवायचा असेल तर प्रथम त्याचे भाग समजून घेतले पाहिजे व त्यानुसार व्यायाम केला पाहिजे .
बायसेप चे भाग( Parts of Biceps )
बायसेप चे एकूण 3 भाग आहेत.
1) Bicep brachii ( बायसेप ब्राची / ब्रकाय)
बायसेप ब्राची ला 2 मसल आहेत
1)लॉंग हेड
2) शॉर्ट हेड
Long head व short head चांगला बनवायचा असेल तर पुढील workout करा
1) single arm cable curl/both arm cable curl ( 8 to 12 Reps)
2) Dumbbells bicep curl both hand ( 8 to 12 Reps)
3) Hammer dumbells curl ( 8 to 12 Reps)
वरील सर्व लिंक पहा.प्रॉपर फॉर्म मध्ये workout केला तर बायसेप नक्कीच चांगला तयार होईल.
2) ब्रॅकियालीस ( Brachialis )
Brachilis साठी पुढील workout करा.
1) Preachers Bicep machine curl
2) spider curl
3) ब्रॅकिओरॅडीयालिस (Brachioradialis)
Brachioradialis साठी पुढील workout करा
1) cable hammer curl
2) Reverse Ez- bar cable curl
Comments
Post a Comment